ताज्या बातम्या

आपल्या दिवसाची सुरुवात एका मधुर आणि निरोगी सकाळच्या नाश्त्यासह करा.
नादब्रह्मा इडली ह्या नवीन ब्रँड चा भव्य उदघाटन समारंभ सोहळा - के. के. मार्केट गेट नं.१ समोर, धनकवडी, पुणे.

आमचा यशस्वी प्रवास

Becoming the best South Indian restaurant in Mumbai was not easy. From our ancestors, we had a farm, so doing agriculture and selling vegetables was our original business. In search of new opportunities, we started a fruit business in Marketyard Pune. Due to family needs, our brother-in-law had to come to India from Dubai for his son?s In order to pay for daily necessities and the expenses of education in the new city, he started a handcart of Dosa Idli named Naadbramha.

At that time, people were talking that a Dubai man was in a handcart, but without stubbornness, hard work, and honesty, the business was going smoothly for 3 years. During that period, the corporation started the development of roads. Because of this, he stopped his business. Then the question of the cost of education was raised for the next 5 months. There was not enough capital to start a new hotel.

नादब्रम्हाचीच इडली का?

idli chutney sambar

आमची डोसा इडली बनवण्याची पद्धत खूपच उत्कृष्ट आणि सर्वात वेगळी आहे.

idli chutney sambar

आम्ही दिवसभर ताजी व गरमच इडली देतो.

idli chutney sambar

आमच्या सांबरची टेस्ट करताना तुम्हाला तेलकट कोठेही जाणवणार नाही आणि ओल्या खोबऱ्यापासून बनवण्यात आलेली व जिभेवर गोडवा देणारी दर्जेदार चटणीचे तर सर्व फॅनच आहेत.

idli chutney sambar

आमच्या दर्जेदार आणि चविष्ट इडलीमुळे आम्ही ब्रँड आणि प्रतिष्ठा मिळविली आहे.

idli chutney sambar

आमचे किचन जे आम्ही ओपेन किचन या पद्धतिचे मोडेल वापरून अतिशय स्वच्छ ठेवतो.

idli chutney sambar

कामगारांना वेळोवेळी उत्कृष्ट सेवा देण्याचे प्रशिक्षण दिले जाते.

ग्राहकांचा अभिप्राय

Start your day with a Tasty and Delicious breakfast from the Best South Indian restaurant in Mumbai - Naadbramha Idli

आम्ही विस्तारत आहोत, आम्ही खात्री देतो की आमची पहिली प्राथमिकता सर्व शाखांमध्ये समान चव, स्वच्छ आणि आनंदी वातावरण ठेवून ग्राहकांची सेवा करणे आहे.

    आमच्या संपर्कात राहण्यासाठी तुमचा ईमेल पाठवा.